कायद्याची पदवी घेऊनही माझे मऩ कॊर्ट क़चेरीत रमले ऩाही. प्रत्येक कुटुंबासाठी शुभ विवाह हा ऐक सुखद सोहळा असतो. हे लक्षात घेऊन मी सौ. प्रिया यादव आपणा सर्वांचे अनुरुप विवाह डॉट कॉम मधे सस्नेह स्वागत करते. लग्न जमविल्या नंतर दोन्ही कुटुंबांचे चेह-यावरच्या आनंदाचे क्षण हे अवर्ननीय असतात.हे पाहील्यानंतर मी माझ्या वधु-वर सुचक केंद्राची स्थापना सन 2004 मध्ये केली.

परदेशामध्ये पसरलेल्या आपल्या मराठा समाजात लग्न जमवणे ही फारच गुंतागुंतीची आणि गंभीर समस्या बनली आहे. परिस्थितीचे बदलानुसार एकत्र कुटुंब पध्दती न राहील्यामुळे तसेच नोकरीचे – काम धंद्याचे निमित्ताने आपण दूरवर पसरलो असल्याने आपला आपल्या नातेवाईकांशी संपर्क फारच कमी झाला आहे. त्यामुळे विश्वासातील, ओळखीतील, संस्कारशील स्थळे मिळणे कठीण झाले आहे. आपल्या, तरुण, तरुणींचे लग्नाबद्दलच्या भावभावना, मराठा समाजातील पालकांचे आपल्या भावी जावई व सुनेबाबत कल्पना गृहीत धरुन योग्य त्या मार्गदर्शनासाठी ‘अनुरुप’ या वेबसाईटची निर्मिती केली आहे. माझ्या वेबसाईटचे वैशिष्ट्य म्हणजे आपण कोणतेही स्थळ सुचविल्यानंतर प्रत्यक्षात संबंधीतांशी मी स्वतः संपर्क करुन पुढील   औपचारिकता पूर्ण केली जाते.

अँड.सौ. प्रिया यादव

 

TOTAL WEBSITE VISITORS
Head Office : Adv. Mrs. Priya Yadav, 1708, "A" Ward, Tarabai Road, Above Rankala Post Office, Kolhapur Phone. 9822817022, (0231) 2624230. Timing: 11:00 am To 2:00 pm and 4:00 pm To 7:00 pm ,
Website Developed By : Globle Eye Technology
Email:- anurupmarathavivah@yahoo.in